Tuesday, June 7, 2016

Football

एक नवरा त्याच्या गरोदर बायकोला Hospital मध्ये घेऊन जात होता..
एक माणूस : तुमच्या मिसेस का?
नवरा : हो..!
माणूस : Pregnant आहेत काय??
नवरा : (रागाने) नाही Football गिळलाय तीने... व्हा बाजुला..! 
:(((