Tuesday, June 7, 2016

डॉ. मला नविन त्रास सुरू झालाय

Patient : डॉ. मला नविन त्रास सुरू झालाय.
मी दुसरं वाक्य बोललो की पहिलं वाक्य विसरुन जातो.

डॉ. :- हा त्रास तुम्हाला कधीपासून आहे?


Patient : कसला त्रास ?