खालील उत्तरे वाचल्यास हसू येईल,,,,,,
कारण बायको गावंढळ असो वा उच्च शिक्षीत , सर्व बायकांचे डोके देव एकाच फँक्टरीत बनवतो !!!!
😝
😝
उत्तर ऐकताय ना..
➡भातात पाणी जास्त झाल्यास...
-तांदूळ नवीन होता,
➡चपात्या कडक झाल्यास...
-मेल्याने चांगले दळून दिले नाही,
➡चहा गोड झाल्यास...
-साखर जाड होती
व तो पातळ झाल्यास...
दुधात पाणी जास्त होतं,
➡लग्नाला किंवा Functionला जाताना...
-कुठली साडी नेसू?
मला चांगली साडीच नाही!
➡घरी लवकर आल्यास...
-आज लवकर कसा आलात?
➡उशीर झाल्यास....
-इतका वेळ कुठे होतात?
➡एखादी वस्तू स्वस्त आणल्यास...
-तुम्हाला सगळे फसवतात...
➡महाग आणल्यास...
-तुम्हाला कुणी आणायला सागितलं होतं?
➡जेवणाचं कौतुक केल्यास...
-मी दररोजच करते.
➡नावं ठेवल्यास...
-तुम्हाला मेलं माझं कौतुकच नाही कशाचं....
➡एखाद काम केल्यास...
-एक काम कधी धड करत नाही...
➡ते न केल्यास...
-तुमच्या भरवशावर राहिले तर एकही काम होणार नाही...
बघा, तुमची बायको / तुम्ही या निकषात बसता का ?
स्वत: ची काळजी घ्या,
शांत रहाण्याचा प्रयत्न करा.
भिऊ नका, देव तुमच्या पाठिशी आहे...
🍫😷 so be silent😂😁
राग आल्यावर
खरी ताकत लागते ती
शांत बसायला.......
.
.
लक्ष्यात ठेवा
शब्द येतात हृदयातून
पण अर्थ निघतात
डोक्यातून....!
💐 💐