Tuesday, March 15, 2016

३५ या आकडयाचे महत्व

गण्या आज पहिल्यांदाच मोठया टिमकडून क्रिकेट खेळत होता.
बॅटिंग साॅल्लिडच चालली होती त्याची. एक फोर मारून त्याने ३५ चा आकडा गाठला.
त्यानंतर त्याने बॅट उंचावली प्रेक्षकांना दाखवली .............
आकाशाच्या दिशेने उंचावली.
मैदानाच्या मातीला स्पर्श केला
हे पाहून समोरचा बॅट्स्मन चक्रावलाच त्याने गण्याला विचारले  "अरे तु ५० धावाही काढल्या नाहीस अजुन ३५ च्या आकडयावर आहेस आणि हे काय करतोएस ?"

गण्या म्हणाला....

.
.
.
.
"ज्यांना अभ्यासात स्ट्रगल करायला लागला त्यांनाच ३५ या आकडयाचे महत्व कळू शकते 😂😂😄😄😄