Tuesday, March 15, 2016

विजय मल्ल्या चूना लावून गेलाय.

नेहमी निळ्या रंगात दिसणारी जवळची स्टेट बँक आज आतून बाहेरून पांढ-या शुभ्र रंगात रंगविलेली दिसली..

मी कुतुहल म्हणून त्यांच्या स्टाफला विचारले - 'अरे वा!! पाडव्याची तयारी का...?

स्टाफ :- नाही हो... तो विजय मल्ल्या चूना लावून गेलाय. 😅😅