या संकेतस्थळावर कुठल्याही प्रकारचे अश्लील (पाणचट) साहित्य उपलब्ध नाही.
मास्तर: 1)त्याने भांडी घासली. 2)त्याला भांडी घासावी लागली. या दोन वाक्यात काय फरक आहे?
बंड्या: पहील्या वाक्यात कर्ता अविवाहीत आहे. आणि दुस-या वाक्यात कर्ता विवाहीत आहे.
मास्तरचे डोळे भरुन आले..!!!! 😆😆😆😆😂😂😂😂😂