या संकेतस्थळावर कुठल्याही प्रकारचे अश्लील (पाणचट) साहित्य उपलब्ध नाही.
Saturday, March 12, 2016
आवडलेलं आणि निवडलेलं
आवडलेलं आणि निवडलेलं यांची जेव्हा सांगड घालता येत नाही तेव्हा आयुष्यात उरते ती फक्त "तडजोड".... कारण आवडलेलं कधी आपल्याला विसरता येत नाही आणि निवडलेल मनापासून स्वीकारता येत नाही...