Saturday, March 12, 2016

धाडसाचा कहर

धाडसाचा कहर....
बायको : माझा मोठेपणा बघा...मी तुम्हाला नं बघताच तुमच्याशी लग्न केलं.
नवरा : माझा मोठेपणा बघ... मी तुला बघून पण तुझ्याशीच लग्न केलं !