बायकोच्या नजरेतून जगाकडे पाहूया :
.
जगातील सगळ्यात उत्कृष्ट माणूस - तिचे बाबा
.
जगातील सगळ्यात प्रेमळ स्त्री - तिची आई
.
जगातील सगळ्यात हुशार स्त्री - ती स्वत:
.
जगातील सगळ्यात दु:खी नवरा - तिचा भाऊ
.
जगातील सगळ्यात मोठी शत्रू - तिची नणंद
.
जगातील सगळ्यात सुंदर पुरुष - तिचा मुलगा
.
जगातील सगळ्यात नशीबवान नवरा - तिच्या बहिणीचा
नवरा
.
जगातील सगळ्यात अडाणी स्त्री - तिची सासू
.
आणि
.
आणि जगातील सगळ्यात खराब, स्वार्थी,
खोटारडा, कंजूस, बेकार माणूस कोण ?
.
आता हेदेखील सांगायला पाहिजे का ?
😊😊😊😜