Saturday, March 12, 2016

समजूतदार लोक

या देशात सर्वात समजुतदार कोणी असेल तर ते
दारु पिणारे आणि दारु विकणारे.
सरकार कोणाचेही असू द्या व
कितीही दरवाढ होऊ द्या..... कधी आंदोलन
नाही की साधा निषेधही नाही....
नेहमी शांत असतात बिचारे...!!!😀😎

.

.

.

.

आणि दुसरे गायछाप खाणारे.

७५ पैशांवरुन ९रुवर आणूण ठेवली😢

पण कधीच तक्रार नाही केली😝