Saturday, March 12, 2016

मनाला जिंकायचे असते

मनाला जिंकायचे असते,
"भावनेने"
रागाला जिंकायचे असते,
"प्रेमाने"
अपमानाला जिंकायचे असते,
"आत्मविश्वासाने "
अपयशाला जिंकायचे असते,
"धीराने"
संकटाला जिंकायचे असते,
"धैर्याने"
माणसाला जिंकायचे असते,
"माणुसकीने"
शुभसकाळ
🍂आपला दिवस आनंदी जावो🍂