Saturday, March 12, 2016

खास मराठी विनोद

😃😄😃😄😃😃😃😃😃😃
एक माणूस चहा प्यायला कप उचलतो आणि शाॅक लागून मरतो……
.
का ?
.
.
कारण त्या दिवशी वीज कपात असते...
😃😄😃😄😃😃😃😃😃😃
कवि Is Back
ग्रुप वालोंका प्रेम बघकें मेरेकों आश्रु आये घळाघळा...
आणि
गावमध्ये Katappa आले
पळा..पळा..पळा..
😃😄😃😄😃😃😃😃😃😃

पक्या-I Love u...
.
पोरीने पक्याच्या खाडकन
कानाखाली दिली...
.
.
पोरगी - काय बोललास .??
.
.
पक्या पण त्या पोरीच्या दोन कानाखाली देतो
आणि म्हणतो..
.
.
.
ऐकुच नाही आलं तर मग
मला का मारलं..???
😃😄😃😄😃😃😃😃😃😃

बाप: एवढा उदास का बसलास...!!!
मुलगा: जाऊद्या हो....तुम्हाला नाही कळायच ते.....
बाप:तु मला तुझा मित्र समज...अन सांग.....
मुलगा:अबे तुझी वहिनी i-phone 6 मागायलीय बे..
बापाने पोराला....धु...धु....धुतलाय...
😃😄😃😄😃😃😃😃😃😃

मास्तर : सोन्या सांग कि चंद्रावर पहीले पाऊल कोनी टाकले .??
सोन्या : निल आर्मस्ट्राँग
मास्तर : अगदी बरोबर .. आनि दुसरे पाऊल कुनी
टाकले..?
सोन्या : तेनच टाकल आसल की ते काय लंगड वाटल व्हय तुमाला ..!
😃😄😃😄😃😃?
?😃😃😃

रेल्वे इंटरव्यू...
इंटरव्युअर - समजा एकाच रुळावरून २ ट्रेन येत असतीलतर काय करशील.
चम्प्या - मी रेड सिग्नल दाखवेल..
इंटरव्युअर - आणि सिग्नल नसेल तर?
चम्प्या - मी टोर्च दाखवेल..इंटरव्युअर - आणि टोर्च नसेल तर?
चम्प्या - मी माझा लाल शर्ट काढून दाखवेल..
इंटरव्युअर - आणि शर्ट जर लाल नसेल तर?
चम्प्या - मी माझ्या मामांच्या मुलीला बोलवेल
इंटरव्युअर - काय? मामाच्या मुलीला? ते कशासाठी?....
चम्प्या - तिने कधी २ ट्रेनची टक्कर पाहिली नाहीये...
😃😄😃😄😃😃😃😃😃😃

वर्गात मराठीचा तास सुरु होता. प्राध्यापक शब्द शिकवीत होते. त्यानी एका विद्यार्थ्याला विचारले, "कविता आणि निबंध यातला फरक सांगा..."
"प्रेयसी एक शब्द बोलली तरी ती कविता असते आणि बायकोचा एकच शब्द म्हणजे निबंध !", विद्यर्थ्यांने उत्तर दिलं.
शिक्षक अजुन विचार करत आहेत ह्याचे लग्न झालेले नसताना उत्तर बरोबर आल कस... ?
😃😄😃😄😃😃😃😃😃😃

Boy singing romantic song at sunset point for a girl
Boy ; ae... kya bolti tu
Girl: ae.. kya mai bolu...
Boy: sun
Girl: suna
Boy: चूना हाय का चूना ?
😃😄😃😄😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃

बंता - लग्नाच्यावेळी नवरदेवालाच का घोड्यावर बसविले जाते? नवरीला का नाही?
संता - कारण पळून जाण्यासाठी नवरदेवाला शेवटची संधी दिली जाते.
😃😄😃😄😃😃😃😃😃😃

गुरूजी मराठी व्याकरण शिकवत होते.
"मराठी व्याकरणात दोन प्रयोग आहेत:
कर्मणी प्रयोग आणि कर्तरी प्रयोग.
'मी व्हिस्की पितो' किंवा 'मी रम पितो' या वाक्यांमध्ये कोणता प्रयोग येतो?'
बंडया : तरतरी प्रयोग..!
गुरूजीनी व्यकरणाची पुस्तके जाळली
😃😄😃😄😃😃😃😃😃😃

मुलगी :- डॉक्टर माझं डोकं खुप दुखतंय..
.
.
डॉक्टर :- मॅडम सिटी स्कॅन करावा लागेल
.
.
मुलगी :- पण माझ्या एकटीच्या त्रासासाठी सगळी
सिटी स्कँन करायची काय गरज डॉक्टर ??
*डॉक्टर जाग्यावर अटैक येऊन मेला* 😃😄😃😄😃😃😃😃😃