या संकेतस्थळावर कुठल्याही प्रकारचे अश्लील (पाणचट) साहित्य उपलब्ध नाही.
जीवनात दोनच मित्र कमवा
एक श्रीकृष्णासारखा जो तुमच्यासाठी युध्द न करताही तुम्हाला विजयी करेल 👍🏻
आणि दुसरा
कर्णासारखा जो तुम्ही चुकीचे असतानाही तुमच्यासाठी युध्द करेल.....👍