या संकेतस्थळावर कुठल्याही प्रकारचे अश्लील (पाणचट) साहित्य उपलब्ध नाही.
लग्न झालेल्यांसाठी एक प्रश्न.....😜😜😜
उत्तर फक्त "हो" किंवा"नाही" मध्ये द्यावे..😉😉😉
आता तुमच्या बायकोने तुम्हांला मारणे बंद केले आहे का???
😜😉😛