Sunday, May 1, 2016

बायकोची पर्स

बायकोची पर्स
★☆★☆★☆

नवरा-:  ‘हुश्श ! फार दमायला झालं आज. दोन राऊंड जास्त मारल्या. जरा चहा दे ना’

बायको-: ‘मी गाद्या आवरतेय. तू घे ना हाताने’ 
नवरा-: ‘जरा कचरेवाल्याला कचरा देतेस का?

बायको-: ‘दे ना तू. मी जरा माझी आवराआवर करते’

नवरा-: ‘आंघोळीचे पाणी सोड ग जरा’

बायको-: ‘तूच सोड. मी ड्रेसला इस्त्री करतेय’

नवरा-: ‘माझे घरात घालायचे कपडे कुठायत? जरा शोधून दे ना’

बायको-: ‘तूच बघ. कपाटात असतील’

नवरा-: ‘मला जरा दोनशे रुपये दे ना ! माझ्याकडे सुट्टे नाहीयेत. घेऊ का पर्समधून?

बायको-: ‘थांब थांब. झाली माझी कामे. आलेच ! देते मी’

😀