Saturday, March 12, 2016

solapuri बायको

⭐solapuri बायको :
सांगाना सांगाना, माझ्या वाढदिवसाचं
सरप्राईज गिफ्ट काय आहे ते सांगाना.....
.
नवरा :
ठीक आहे... तर मग इकडे गॅलरीत येऊन बघ.
खाली रस्त्यावरची ती नवी लाल रंगाची BMW
दिसतेय....?
.
बायको :
अय्या..... काय हे ?.... जानू तुम्ही म्हणजे
अस्से आहात ना डियर!
.
नवरा :
सेम त्याच रंगाच्या टिकल्या आणल्या आहेत
तुळशीबागेतून,
खास तुझ्यासाठी!!...

😛😝😜😀😃😄😂😂😂😂