या संकेतस्थळावर कुठल्याही प्रकारचे अश्लील (पाणचट) साहित्य उपलब्ध नाही.
Teacher :- १८६९ मध्ये काय झाले ??.....
रमेश :- गांधीजींचा जन्म ...
Teacher :- अगदी बरोबर तु बसखाली. ..
Teacher :- सुरेश तु सांग १८७२ मध्ये काय झाले .... .
सुरेश :- गांधीजी ३ वर्षाचे झाले...मी पण बसुका ..😜😜😝😝😝😝😝😝😝😝😝😂😂😂😂😂j