जे भांडल्यावर आधी क्षमा मागतात,
त्यांची चुक असते म्हणून नव्हे,
तर त्यांना आपल्या माणसांची
पर्वा असते म्हणून..
जे तुम्हाला मदत करायला पुढे
सरसावतात ते तुमचे काही
देणे लागतात म्हणून नव्हे,
तर ते तुम्हाला आपलं
मानतात म्हणुन......
💐🌹 सुप्रभात 🌹💐
🌹आपला दिवस आनंदी जावो🌹