Saturday, March 12, 2016

इंजिनीअरिंग डोकं

एक इंजिनीयर होता
त्याच्या घरात खुप
मच्छर झाले..
.
त्याने परेशान होऊन
मच्छरदानी लावली..
.
.
आता भानगड अशी झाली
कि...
.
.
भाऊच्या मच्छरदानीला एक
छेद होता
.
त्यातून मच्छर यायचे आनि
त्याला चावायचे..
.
.
आनि भाऊला सिलाई पन
येत नव्हती..
.
आता करायच तरी काय??
.
.
शेवटी त्या इंजिनीयर नी
डोक लावून एक उपाय
शोधून काढलाच
.
.
भाऊनी त्या "छेदा" समोर
दूसरा छेद केला..
.
आनि एक छोटा ‪#‎पाइप‬
घेऊन आला..
केला मच्छरदानीच्या आरपार
.
मग काय??
.
.
.
.
.
.
आता मच्छर एका छेदातून
येतात आनि दूसर्या छेदातून
बाहेर जातात
.
.
बोलो इंजिनीयर बिरादरी कि
जय हो
😝😝😝😝😝😝😝