या संकेतस्थळावर कुठल्याही प्रकारचे अश्लील (पाणचट) साहित्य उपलब्ध नाही.
Tuesday, March 15, 2016
नशीब
विस्कटलेल्या नात्यांना जोडायला प्रेमाची गरज भासते,
बिखरलेल्या माणसांना शोधायला विश्वासाची साथ लागते,
प्रत्येकाच्या जीवनात येतात वेगवेगळी माणसं,
पण पाहिजे ती व्यक्ती भेटायला मात्र नशिबच लागते.
॥शुभ सकाळ॥.