या संकेतस्थळावर कुठल्याही प्रकारचे अश्लील (पाणचट) साहित्य उपलब्ध नाही.
जोशी सर : मी प्रश्न विचारला की त्याचं उत्तर पटकन द्यायचं.
मुलगा : हो सर.
जोशी सर : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोण?
मुलगा : पटकन..!!! 😂😝 सरांनी मुलाला लोळवुन लोळवुन हाणला....