Saturday, March 12, 2016

कोल्हापूर तडका ,,,

कोल्हापूर  तडका ,,,

आई - बेटा कूठे आहेस  तू ? रात्री चे 11 वाजलो ,बेटा लवकर ये घरी  राजा.....😌😌

मुलगा - कोण बोलता आपन ?😳😳

आई - अरे ,ये मुडद्या ,मेल्या कुठं मेलस तू ? येवढी रात झाली तरी गावभर फिरालाइस . लवकर घराकडे ये नायतर कंबरडच मोडतो बघ तिथं येवुन
,....😡😡😡😡

मुलगा -😁😁😁😁😁😁😁 अगं आये तू आहेस होय...येवढ्या इज्जतीन बोलत होतीस , मला  वाटलं बाबाने  दुसरं लगीन केलं की काय ?...थांब आलोच..!
😜😝😜😝😜😝😜😝