टीचर:- आपले वडील काय करतात
या विषयी थोडक्यात सांगा.
पिंटू, सांग तुझे वडील काय करतात ?
पिंटू :-
बाई आमचं रसाचं दुकान आहे.
टीचर :- व्वा !! मग आम्ही येऊ की रस प्यायला.
कोण-कोणते रस आहेत पिंटू ?
पिंटू : - द्राक्षांचा कडू रस, गुळाचा आंबट काढा, वाफवलेले संत्री अर्क आणि भिजवलेल्या गव्हाचे सुगंधी सरबत.
टिचर :- कसले रे हे रस ?
मागून पोरं ओरडतात...
बाई, पिंटयाच्या बापाचं देशी दारूच दुकान आहे..!!
😜😜😜😜😜😜