Saturday, March 12, 2016

स्वप्नं अशी बघा की पंखाना बळ येईल

स्वप्नं अशी बघा की पंखाना बळ येईल, मैत्री अशी करा की  जग आपलं होईल, अपयश असं स्वीकारा की विजेता भारावेल माणूस असे बना की माणूसकी नतमस्तक होईल,
    शिष्य असे बना की जगाला शिकवता येईल
         प्रेम असं करा की जग प्रेमळ होईल
                 प्रगती अशी करा की कुटुंब आनंदी होईल
     आणि एकमेकांना सहकार्य इतकं करा की
         आपल्या जीवनाचं सार्थक होईल ....