👑 ।। यशस्वी ।। 👑
एक छोटी " बी/बियाणं " रूजताना कधीच आवाज होत नाही, परंतु वृक्ष उन्मळून पडताना प्रचंड आवाज होतो....
विनाश नेहमीच भयंकर असतो आणि निर्मिती ही नेहमी शांतपणे होत असते,
म्हणूनच नेहमी शांतपणे विचार करा व मोठे होऊन यशस्वी व्हा....
💐💐शुभ सकाळ 💐 💐