Saturday, March 26, 2016

लाजवाब पुणेकर

लाजवाब पुणेकर

मुलगी: पासपोर्ट साइज फोटो काढायचा आहे...आणि हो.!!!
त्यात माझी नवी मॅचिंग चप्पलसुद्धा यायला पाहिजे.

फोटोग्राफर पुणेकरच...!
तो म्हणाला...

"चप्पल घाला आणि संडासला बसतात तसं बसा.."

😝😝😝😝😝😜😜😜