Wednesday, March 30, 2016

संघर्ष

जंगलातील हरिण सकाळी उठल्याबरोबर
विचार करते की मला खूप धावावे लागेल.
नाहीतर, सिंह मला मारून खाईल.
आणि
सिंह,सकाळी उठल्याबरोबर विचार करतो
की मला हरिणापेक्षा जास्त धावावे लागेल.
नाहीतर, मी उपाशी मरेल.
आपण सिंह असू किंवा हरिण, जीवन
चांगले जगण्यासाठी संघर्ष तर करावाच
लागतो.
"संघर्षाशिवाय काहीही मिळत नाही"